Quantcast
Channel: Frankly Speaking
Browsing latest articles
Browse All 10 View Live

पराक्रम दिवस

मोदी सरकारनी आतापर्यंत घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण व उत्तमोत्तम निर्णयांपैकी सर्वोच्च कोणता निवडायचा झाला, तर तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मतिथी ‘’पराक्रम दिवस’ या नावाने या साजरी करण्याचा....

View Article



आसामी खाद्यसंस्कृती

आसामी खाद्यसंस्कृती बद्दल लेख लिहिण्याचं एक काम काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आलं होतं. त्यावेळी विविध संदर्भ शोधतांना, अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे, फक्त भौगोलिक, सांस्कृतिक अशा विविधतेने...

View Article

गांधी हत्या

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे करवी गांधी हत्या घडली . आज अनेक वर्षं त्या घटनेला उलटून गेली आहेत. देशांत या दोघांच्या समर्थकांचे दोन वेगवेगळे गट पडले आहेत.  गांधी समर्थक नथुरामला देशद्रोही मानतात...

View Article

इतिहासकार सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय प्रतिभावंत कवी, क्रांतिकारक, समाजसुधारक असले तरी मला अत्यंत प्रिय आहेत ते इतिहासकार सावरकर ! कारण सावरकरांनी अभ्यासून लिहिलेली इतिहारावरील पुस्तकं वाचल्यापासून मला इतिहास...

View Article

महिला दिन

आज जागतिक महिला दिन. आणि त्यानिमित्ताने सकाळपासून अनेक शुभेच्छा मिळाल्या. खरंतर महिला म्हणून जन्माला येऊन मला वेगळा असा काय फायदा झाला? त्याचा विचार करत इतर महिलांना शुभेच्छा पाठवल्या. दिवस रोजचाच फक्त...

View Article


मंदिर की हॉस्पिटल?

सरकारने कशावर लक्ष केंद्रित करावं? मंदिर की हॉस्पिटल? या विषयावर माझी आजची पोस्ट.  गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटल्स ची कमतरता असो की  कोरोनाचे वाढते प्रमाण असो, काहीही कारण असले तरी खापर मात्र...

View Article

राम राज्य

 आपण सारे भारतीय किती भाग्यवंत आहोत की ज्या भूमीत त्रिखंडात कीर्ती असणारं राम राज्य होऊन गेलं, त्या भूमीला आपण आपली मायभूमी म्हणतो. आणि ज्या भूमीवर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने पाऊल ठेवले, ज्या भूमीवर...

View Article

जागतिक पुस्तक दिन

आज २३एप्रिल, जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन व मृत्यूदिन आणि जागतिक पुस्तक दिन देखील. आजची तरुण पिढी वाचत नाही, वाचन संस्कृती कमी झाली आहे, पुस्तकं वाचकांविना झाली पोरकी या सर्व निबंधक...

View Article


भिकारदास मारुती

सर्व भक्तांना भिकारदास मारुती जन्मोत्सवाच्या शुभेच्छा ! आजच्या पोस्ट ला असे शीर्षक का दिले असं वाटत असेल तर सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की, इतक्या विविध नावांनी भगवान हनुमानाला ओळखले जाते आणि...

View Article


मी आणि नथुराम

मागील आठवड्यात ‘मी आणि नथुराम’ हे पुस्तक घरपोच आलं. त्यावेळी कुरियर आणणारे काका काहीसे वयस्कर होते. भर दुपारी आल्याने घाम पुसत पुसत त्यांनी पाणी मागितलं. आणि दिल्यावर त्यांनी विचारलं, की ‘असं विचारणं...

View Article
Browsing latest articles
Browse All 10 View Live




Latest Images